प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम विकासाची दिशा आणि पारदर्शक प्रशासनाची निशाणी !
१. 🏗️ या विभागात ग्रामपंचायतीने केलेल्या विविध कामकाजाची सविस्तर माहिती दिली आहे.
२. 📋 प्रत्येक प्रकल्पाची प्रगती, मंजुरी व कामांचा तपशील येथे पाहू शकता.
३. 💡 कामकाजातील पारदर्शकता आणि जबाबदारी टिकवण्यासाठी ही माहिती उपयुक्त आहे.
४. 👥 नागरिकांना गावाच्या विकासातील प्रत्येक टप्प्याची जाण ठेवता यावी हा उद्देश आहे.
सांडपाणी व्यवस्थापन
कामाची स्तिथी : प्रस्तावित / आगामी प्रकल्प
घनकचरा व्यवस्थापन
कामाची स्तिथी : प्रस्तावित / आगामी प्रकल्प
गावामध्ये घनकचरा ची साठवणूक मोठ्या प्रमाणात होते….त्यामुळे तो कचरा टाकायचा कोठे हा ? ग्रामपंचायती वर असलेने त्याचे नियोजन करणेसाठी तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावणेसाठी